Holi 2021: कार्तिकी-रोनितची लग्नानंतरची पहिली होळी, रंगाची उधळण दाखविली रीलमध्ये | Kartiki Gaikwad
2021-03-31 11
गायिका कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसेची लग्नानंतरची पहिली होळी होती. एकमेकांवर रंग उडवताना व्हिडीओ कार्तिकीने शेअर केलाय. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.